Friday, 4 March 2016

पावसाच्या सरी



अवचित आज आल्या पावसाच्या सरी..
एक अनामिक हुरहुर लागे अंतरी..
गोठ्यातून माझिया ती कामधेनू हंबरी..
साद घालावी लेकरा या रे लवकर घरी..

No comments:

Post a Comment