१९/१०/२०१४
(Vasai Fort Nature Trail)
वसई च्या nature trail चे photos विसरलेच मी upload करायला... Bombay Natural History Society सारख्या मोठ्या संस्थेसोबत जाण्याचा माझा पहिलाच अनुभव होता तो. त्याची संपूर्ण story नंतर निवांत सांगेनच . तत्पूर्वी ही काही क्षणचित्रे … माझं photography शिकणं सुरु आहेच पण यातील जे काही चांगले photo असतील ती सर्व माझ्या नवीन कॅमेरा ची कमाल आहे …