Friday, 7 November 2014

वसईच्या किल्ल्यावर...

१९/१०/२०१४
(Vasai Fort Nature Trail)

वसई च्या nature trail चे photos विसरलेच मी upload करायला... Bombay Natural History Society सारख्या मोठ्या संस्थेसोबत जाण्याचा माझा पहिलाच अनुभव होता तो. त्याची संपूर्ण story नंतर निवांत सांगेनच . तत्पूर्वी ही काही क्षणचित्रे … माझं  photography शिकणं सुरु आहेच पण यातील जे काही चांगले photo असतील ती सर्व माझ्या नवीन कॅमेरा ची कमाल आहे …















Tuesday, 7 October 2014

आज कोजागिरी पोर्णिमा.......
मागच्या  वर्षी केलेली कविता आज पुनः आठवली.

"पोर्णिमेच्या चंद्राची सोबत , चांदण्यांची साथ संगत
रात्रीचा थंड वारा ,अन  मित्रांसोबत  गीत मैफिलीची  रंगत
कोजागिरीची स्मरणीय रात्र , त्यात दुग्धशर्करा केशरसोबत ...."

आज तसे friends सोबत नाहीत इकडे  IIT मधे त्यामुळे काही celebration  पण  नाही
मागच्या वर्षी क्षितिजवर स्नेहल, प्रेरणा, प्रणिता यांच्यासोबत मस्त enjoy  केला  होता.चंद्राचे photos काढले होते।  भजी  करून खाल्ली  होती  आणि गप्पा मारत terrace वर  बसलो  होतो, कधीकधी तेच  दिवस  खूप छान  वाटतात या आताच्या busy schedule कड़े  पाहिल्यावर 

Sunday, 28 September 2014

क्लीक! क्लीक!


                प्रत्येक वेळी फोटो काढायचे म्हणजे चांगला मोठा कॅमेरा असणं गरजेचं नाही. Appropriate Technology च्या visit साठी पेण ला गेलेलो असताना माझ्या mobile मध्ये काढलेले हे काही फोटो…